मिनचे बुद्रुक पैकी आप्पाचीवाडी, ता. भुदरगड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पायाभरणी शुभारंभ आज माझ्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

Khozmaster
1 Min Read
यावेळी कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे माजी सदस्य कल्याणराव निकम, पंचायत समिती भुदरगडच्या माजी सभापती अक्काताई नलवडे, युवानेते प्रविन नलवडे, बसरेवाडीचे माजी सरपंच संदीप पाटील, मिनचे बुद्रुकचेे माजी सरपंच सचिन गुरव, सरपंच प्रतिनिधी पांडुरंग मोरस्कर, रामचंद्र डौर, धोंडीराम गुरव, शंकर गुरव, जयवंत गुरव, विलास मोरस्कर, आनंदा कडव, श्रीपती डवुर, दिनकर गुरव, उत्तम कांबळे, सात्ताप्पा दिगस्कर, जितेंद्र गुरव, विजय डवुर, बाबुराव गायकवाड, सतीश गायकवाड, साताप्पा पंडे, बाबुराव सारंग, किसन गुरव,शंकर गुरव, मनोहर हुंबे, दत्तात्रय गुरव, प्रकाश गुरव,पांडुरंग गुरव,मारुती गुरव बंडेराव दिगस्कर, गणपती गुरव,धनाजी बाजारी, सागर गुरव, बाळासो फगरे,गणपती गुरव,दीपक बाउस्कर यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होत
Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *