हडपसर मधील मुंढवा रोड येथील मगरपट्टा सिटी मधील सिझन मॉल शेजारी बारामतीची सुप्रसिद्ध मच्छी थाळीचा ‘आशीर्वाद’ मच्छी ढाबा आणि सी फुड्सची सुरुवात झाली

Khozmaster
1 Min Read
हडपसर मधील मुंढवा रोड येथील मगरपट्टा सिटी मधील सिझन मॉल शेजारी बारामतीची सुप्रसिद्ध मच्छी थाळीचा ‘आशीर्वाद’ मच्छी ढाबा आणि सी फुड्सची सुरुवात झाली. आज उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते ढाब्याचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे
माजी महापौर वैशाली बनकर,मा. उपमहापौर निलेश मगर, मा. सुनील गायकवाड, माजी नगरसेविका हेमलता मगर,नगरसेविका पूजा कोद्रे , विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनु जगदाळे, उदयोजक प्रमोद मगर, निखिलशेठ मगर आदी उपस्थित होते. पुण्यातील या नव्या ढाब्याच्या प्रगतीसाठी चंद्रकांत राऊत (कोळी), अतुल राऊत (कोळी) व पप्पू राऊत (कोळी) यांना मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा!
Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *