महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच स्वागत समितीचे अध्यक्ष Ajit Pawar दादा यांच्या शुभहस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे #Logo अनावरण करण्यात आले!

Khozmaster
1 Min Read
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानारपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह, डी वाय पाटील विश्व विद्यालयाचे कुलपती श्री.डॉ.पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष श्री.राजेशकुमार साकला, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष श्री.कृष्णकुमार गोयल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराजे भोसले, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री. नाना काटे, माजी आमदार श्री. विलास लांडे, पिंपरी विधानसभेचे आमदार श्री.आण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा सौ. कविता आल्हाट, माजी नगरसेवक श्री.शत्रुघ्न काटे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेच्या अध्यक्षा सौ. रुपाली शेळके, माजी महापौर श्री. योगेश बहल, श्री. सचिन इटकर, नाट्य क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांच्या उपस्थित संपन्न झाला.
Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *