अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाडी अडचणींची आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. बुधवारी दि.२७ हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडू, अशी ग्वाही दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयोजित मोर्चासमोर मनोगत व्यक्त केले. कामगार नेते अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Khozmaster
1 Min Read

निवेदनामध्ये विविध मागण्यांचा समावेश आहे.
पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीच्या काळात बहुतांशी अंगणवाडी सेविकांच्या नेमणुका मीच केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्नांची मला जाणीव आहे.
Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *