वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाघोली येथील आय. व्ही. इस्टेट रोड या रस्त्याकरिता ९५ लक्ष रुपयांची आवश्यकता आहे. तसेच सवाना सोसायटी रस्ता व बकोरी रस्ता हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून सदर रस्त्यांचा सर्व्हे करुन निधी उपलब्ध व्हावा यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्तांना निवेदन दिले..
वाघोली येथे दिवसेंदिवस नागरीकरणात वाढ होत असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वेळा या रस्त्यांवर अपघात झालेले असून काही जणांचे प्राण गेलेले आहेत. त्या अनुषंगाने यावर त्वरित कार्यवाही होणे आवश्यक आहे..
Users Today : 15