उपरोक्त गावांमध्ये प्रमुख रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले

Khozmaster
1 Min Read

कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील मौजा- कापसी (बू.), सावळी, उमरी, सेलू, आसलवाडा, केसोरी, भामेवाडा, रानमांगली (नान्हा), वरंभा, झरप, चिखली, शिवनी, आडका, खेडी, पांढरकवडा, तरोडी (बु.), काढोली,

येथे दिनांक-26-12-2023 .ला उपरोक्त गावांमध्ये प्रमुख रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. रस्ते म्हणजे मतदारसंघ रुपी शरीराच्या रक्तवाहिन्या त्या स्वस्थ असणे अत्यंत आवश्यक असते . मतदारसंघातील विकासाच्या धडाक्यात हा एक नवीन आध्याय .

या वेळी माझ्यासह
श्री. अनिलजी निधान ,श्री. अजयजी बोढारे, श्री. रमेशजी चीकटे ,श्री. उमेशजी रडके, श्री. किशोरजी बेले ,सौ. प्रांजलताई वाघ ,श्री. भूषणजी सावरकर ,श्री. विनोदजी पाटिल, श्री. सचिनजी घोडमारे ,श्री. सचीनजी डांगे, श्री. विट्ठल काळे श्री. मनीषजी करमोरे .
तसेच सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला मोर्चा, युवा मोर्चा, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *