मोहोळ येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका यांनी निवेदनाव्दारे मानधनात वाढ करावी सह अन्य मागण्या मान्य करण्याची मागणी केली.यावेळी लवकरच मंत्री आदितीताई तटकरे यांच्या समवेत बैठक आयोजित करुन प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही कृती समितीला दिला.
यावेळी सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे उपस्थित होते.