राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच बाल शिवरायांचा पुतळा जयस्तंभ चौकातील चबुतऱ्यावर विराजमान

Khozmaster
1 Min Read
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहराला एक नवीन सुंदर रूप प्राप्त होत आहे, यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा शहरांमध्ये समस्त महापुरुषांची ५१ पुतळे मोठ्या थाटामाटामध्ये विराजमान होत आहे, शहरांच्या चहुबाजूने विकासाची गंगा वाहत आहे, नवनवीन रोषणाईने शहर उजळून गेले आहे…!
आज दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासह बाल शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते चबुतऱ्यावर विराजमान करण्यात आला*, यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड तसेच असंख्य शिवप्रेमींची प्रामुख्याने उपस्थिती होती…..!
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *