पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत साटक येथे एकूण- १४१५.७४ लक्ष विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.
यात साटक येथे पाणी पुरवठ्याची कामे करणे रु.१००.३८ लक्ष, साटक येथे अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे रु.२५ लक्ष, प्रजिमा-२१ निमखेडा-केरडी-साटक-हिवरी खेरी- तालुका सीमा रस्ता रु.९६५.०६ लक्ष, वार्ड क्र.सिमेंट नाली बांधकाम करणे रु.५ लक्ष, साटक येथे संरक्षण भिंत व परिसर विकास करणे रु.१० लक्ष, ग्रा.पं. साटक अंतर्गत आकर्षक पथदिवे बसविणे रु.१० लक्ष, साटक ते आमडी रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा.९६ रु.१०० लक्ष, आमडी ते साटक रस्त्याची सुधारणा करणे ग्रा.मा.९६ रु.१०० लक्ष, साटक ते आमडी रस्त्याची सुधारणा करणे रु.१०० लक्ष व नाला खोलीकरण रु.३० लक्ष शा विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.
याप्रसंगी शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख श्री.राजूजी भोस्कर, श्री.हर्षवर्धनजी निकोसे, सरपंच श्री.तरुण बर्वे, उपसरपंच श्री.रवींद्र बुडगे, सदस्य श्री.आशिष देशमुख,सौ.राधाबाई हिंगे, सौ.मीनाक्षी भुते, सौ.ललिता चामट, सौ.ललिता दूधपचारे, श्री.नारायण कुंभलकर, श्री.सुलचंद्र कुंभलकर, श्री.कृष्णा देशमुख, श्री. हरिदास हिंगणकर, श्री.जयमराव हटवार, श्री.नथू चोपकर, श्री.सुनील सेलोकर, श्री.सुनील हिंगे, श्री.विजय भुते, श्री. भारत बावनकर, श्री.कमलाकर गूळढे, श्री.नंदकिशोर वाडीभस्मे, श्री.मंगेश भुते, श्री.रूपराव हटवार, श्री.मोरेश्वर लोंढे, श्री.तुकाराम मथुरे, श्री.यशवंत उरकुंडे, श्री.लक्ष्मी नारायणपुरे, श्री.आदित्य भुते, श्री.अंकित बावनकर, श्री.रोशन भुते, श्री.सुखदेव कुंभलकर, श्री.ज्ञानेश्वर हिंगणकर, श्री.दिगंबर हिंगणकर व समस्त गावकरी उपास्थित होते