प्रभाग क्रमांक 9 मधील वसंत कॉलनी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे या २७.९६ लक्ष रुपये किमतीच्या कामाचा उद्घाटन समारंभ माझ्या हस्ते पार पडला याप्रसंगी अशोक खराडे, दिलीप शिंदे, बाळासाहेब शिंदे, अनिल माने, सागर विरजे ,उत्तम चव्हाण ,सुशांत खराडे ,सचिन खराडे, संजय खराडे, प्रशांत खराडे ,सुरेंद्र महाजन ,रोहित पाटील, संजय पाटील ,सुजित मोहिते ,अतुल माने व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 7