ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची
अशी भूमिका घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी शिबिराला आज शिर्डी येथे सुरुवात झाली.
राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिबिराचे उद्घाटन केले. प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते या शिबिरासाठी उपस्थित आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्व नेत्यांकडून या शिबिरात अमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बीड जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या शिबिरात सहभागी झालो आहे.
Users Today : 30