भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

Khozmaster
2 Min Read
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आखाडा बुलढाणाच्या माध्यमातून क्रीडा प्रेमीकरीता विविध खेळांचा पुरुष व महिलांचा क्रीडा महोत्सव राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज हॉलीबॉल चषक बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे….!
आज दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच धर्मवीर आखाडा बुलढाणाच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज हॉलीबॉल चषकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले, यावेळी त्या ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले,जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री सुभाषजी राऊत,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार साहेब, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सौ.भाग्यश्री जाधव खेतमाळीस,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री बाळकृष्ण महानकर साहेब, उपवनसंरक्षक सरोज गवास, अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अनिताताई राठोड, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मनीष गवळी, जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, नगरपालिकेचे सीईओ गणेश पांडे, उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा शिवशंकर भारसाकळे, समाधान वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार रुपेश खंडारे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, मलकापूर नगरपालिका मुख्याधिकारी अशोक बोबडे, प्रकाश राठोड कॅफो, शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल अकाळ, जीएसडीए नंदू कनोजे, छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री सौर सर, वैभव खिल्लारे तहसीलदार मोताळा, अनुजाताई सावळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला,विजयसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस,यांच्यासह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी तसेच संपूर्ण विदर्भातील असंख्य खेळाडू उपस्थित होते…!
0 9 4 2 3 0
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *