सरला भेट वाजरगाव ते सावखेडगंगा ता वैजापुर जि छत्रपती संभाजीनगर रोड च बोगस काम चालु आहे तरी प्रंशासनाच या वर दुर लक्ष आहेया वेळी छावाचे ता अध्यक्ष अजय मोटे सावखेडगंगा चे सरपंच डा भाऊसाहेब ढेंबरे सिताराम खटाणे संभाजी तुपे रामेश्वर गुंजाळ शिऊराम गायकवाड व नागरिक हजर होते
Users Today : 16