शिरूर तालुका प्रतिनिधी खोजमास्टर – फैजल पठाण
शिरूर शहरात मुस्लिम जमातीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी ७५ वा प्रजासत्ताक दिनाचा, तसेच ७४ वा वर्धापन दिन हाजी अकबर बागवान (रिटायर पोस्टमन) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला .यावेळी मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इकबाल भाई शेख, शिकंदर मनियार सेक्रेटरी, शाबन शहा,नसरुद्दीन शेख, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस भाजपा रेश्मा शेख, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा राजू शेख, शिरूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष हुसेन शहा, युनुस भाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते जावेद सौदागर, शिरूर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष अजीम सय्यद , उर्दू शाळेचे विद्यार्थी, तसेच शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 22