गजानन माळकर पाटील जालना जिल्हा खोजमास्टर प्रतिनिधी मंठा.
मंठा येथे संत श्री सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बंजारा समाजातील मान्यवरांच्या हस्ते उत्सव समितीची निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी श्री भागवत चव्हाण व उपाध्यक्षपदी श्री नारायण राठोड यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी- विजय राठोड व श्री चव्हाण.
सहसचिव पदी-पंकज राठोड कृष्णा चव्हाण अमोल चव्हाण
कार्याध्यक्षपदी -शिवाजी राठोड कुणाल राठोड दीपक राठोड गोरख चव्हाण जीवा चव्हाण
समन्वयक पदी- राहुल राठोड ऋषी जाधव, प्रा.गोपाल जाधव अजय चव्हाण.
सह समन्वयक पदी -गोपाल राठोड,आत्माराम राठोड
संघटक पदी- अमोल राठोड योगेश जाधव रवी राठोड अंकुश राठोड
प्रसिद्धीप्रमुख पदी -राज राठोड निलेश राठोड कल्याण राठोड
यांची सर्वांनी मते निवड करण्यात आली.
Users Today : 7