उमरखेड खोजमास्टर प्रतिनिधी- लखन जाधव बंदीभागातील मुरली ते जेवली रस्ता बनलाय खडेमय रस्ता बनवा लखन जाधव यांची मागणी तालुक्यातील शेवटच्या टोकाला मुरली गाव आहे येथूनच या भागातील लोकांना तालुक्याला दवाखान्यात जावाव लागते मात्र हा रस्ता पूर्ण पणे खडेमय झाला आहे यामुळे परिसरातील गावातील लोकांना रस्ता मुळे खूप अडचणी सामना करावा लागत आहे हा रस्ता पूर्ण पणे खडेमय झाला आहे मात्र या रस्ताच काम अजून सुरू झालं नाही यामुळे परिसरातील लोकांना प्रवास करत असताना अडचणी चा सामना करावा लागत आहे मुरली ते जेवली रस्ता याच काम कधी होईल हा रस्ता कधी बनेल हा रस्ताच काम लवकर सुरू करा अशी मागणी आता परिसरातील गावकरी मागणी करत आहे
Users Today : 22