Saturday, February 24, 2024

करण गरुड़ ह्याने रांगोलीतून साकारली मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ ह्यांचे चित्र.

करण गरुड़ ह्याने रांगोलीतून साकारली मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ ह्यांचे चित्र प्रतिनिधी – दत्ता हांडे देउलगांवराजा येथिल करण गरुड़ नेहमि आपल्या कलेतुन कही तरी आगले वेगले करण्याच प्रयत्न करत असतो मागील वेळी त्याने ए पी जे अब्दुल कलाम साहेब ह्याची रांगोळी मधून चित्र रेखाटले होते अश्याताच देऊळगावराजा येथे होत असलेल्या नगर परीषद देऊळगावराजा आयोजित प्रजासत्ताक व 75 अमृत महोत्सव व देऊळगावराजा महोत्सव निमीत्त रागोली स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी अनेकांनी आपल्या कल्पण्ये तून रांगोळी व रांगोळी मधुन चित्र काढत अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यातूनच गरुड ह्याने सुद्धा भाग घेत आपल्या कल्पनेतून देऊळगावराजा चा झालेला विकास बगता गरुड ह्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ ह्यांना आपल्या कलेतून आपण त्यांना काही तरी भेट म्हणून द्यावं त्याला वाटत असल्याने त्याने ह्या निमित्ताने रांगोळी मधून हुबेहूब प्रतिकृती मुख्याधिकारी ह्यांचे रागोळी तून चित्ररेखाटले

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang