छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर
येथील पालिका वाचनालयाच्या बाजुला व महाराष्ट्र
बँक शाखा वैजापूर जवळ नुकताच अहिल्यादेवी होळकर पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे,अगदी छोटेखानी पण भव्य,= दिव्य पुतळा आहे,याचे औचित्य साधन महिला आघाडीच्या श्रीमती कल्पना पवार,व जेष्ठ नागरिक ठाकुर धोंडीरामसिंह राजपूत तसेच जेष्ठ नागरिक बबन क्षीरसागर यांनी गुरुवार(ता,०१) रोजी सकाळी ११वा, अहिल्यादेची होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून अभिवादन
केले, या समयी बापू गावडे,सजय बोरनारे,शैलेश चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते
Users Today : 39