जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील देवळगाव गुजरी येथे उद्धव ठाकरे साहेब चालवत आहेत शिवसेनेचा वारसा, त्याचश्माणे आमच्या जामनेर तालुक्यामध्ये देवळगाव गुजरी येथील गोपालभाऊ तेली हेही चालवत आहे १० वर्षापासून शिवसेनेचा वारसा जामनेर तालुका हा 1980 ते 1995 पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्या समजला जायचा. त्या काळात डॉ. मनोहर पाटील, सांडूमामा गुरव, दौलत गुरुजी यांच्यासोबत देऊगांव येशील रामचंद्र तेली यांनी शिवसेनेचा पूर्ण गावोगावात प्रचार, प्रसार केला होता, पण नंतरच्या काळात शिवसेना ही कमकुवत होत गेली, पण कट्टर लोकांनी साथ सोडली नाही, उध्दवसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कोरोणा काळात खूप चांगले काम केले. त्याचे अमेरिकेच्या व्हाईट हाऊस ने देखील दखल घेतली, पण पझाने काही देवो अगर न देवो रामचंद्र सेठ तेली यांनी आपला मुलगा गोपालभाऊ तेली यांना सक्षम नेतृत्व म्हणून पुढे केले, गोपालभाऊ तेली यांनीही देऊळगावांत शिवसेनेत अस्तित्व कायम ठेवल, त्यांनी आपल नाव नुसत गावपातळीवर मर्यादित न ठेवला राज्यपातळीवर माध्यमांनुवारे पुढे नेल. त्यांची राज्यस्तरावरील TVS ABP माझा व महाराष्ट्र टाईम्स ने बातम्याची मालेगावात मुलाखत सुद्धा घेतली व आपण उद्धव ठाकरे साहेब सोबत कायम असून करटर निष्ठावंत, वफादार शिवसैनिक साहीत हे दाखवून दिले, उध्दव ठाकरे साहेब जळगांव दौरावर असतांना त्यांनी गोपालभाऊ तेली यांनी हातावर काढलेल्या ट्रॅटू सर्व माधामांच्या प्रतिनिधींबी दाखवला व पाठीवर हाथ ठेवला, निष्ठा कशाला म्हणतात हे एकविमला असेल तर कटूटर शिवसैनिक गोपाळ तेली यांना शुभेच्छा जळगाव प्रसंगी दिल्या.