जालना शहरातील नागरिक समस्या सोडवा अन्यथा 21 फेब्रुवारी मोर्चा काढणार मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत यांचा इशारा .

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.मनसेचा पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला निवेदन.जालना शहरातील नागरिक समस्या सोडवा यासाठी आज दिनांक 12 फेब्रुवारी दुपारी दोन वाजता जालना महानगरपालिकेचे उपायुक्त शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये जालना शहरातील अतिक्रमण हटवा कुत्र्याचा बंदोबस्त करावा नागरिकांना दोन दिवसाला पाणी द्या दुकानावरती इंग्लिश मध्ये बोर्ड आहे त्यांना नोटीस द्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात पद दिवे बसवा यासाठी आज मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या नेतृत्वात जालना महानगरपालिकेच्या उपआयुक्त शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे नागरिक समस्या न सोडल्यास येत्या 21 फेब्रुवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांनी आज दिला आहे या निवेदनावर मनसेचे राहुल रत्नपारखे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकडे मनसे माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद मागधरे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे मनसेचे कामगार जिल्हा उपाध्यक्ष आर आर पाटोळे पवन पतलष्कारी अनिकेत शिवरकर अमर लहाणे शिवाजी सोनवणे हिवाळे महेश नागवे ज्ञानेश्वर चोरमारे ब्रह्मदेव गुंजकर अर्जुन गुजकर आदींच्या साक्षरी आहेत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *