श्रीरामपूर प्रतिनिधी. श्रीरामपूर तालुक्यातील रमानगर.येथे. जंयती साजरी करण्यात आली, यावेळी. प्रमुख पाहूणे. भारतीय लहूजी सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब बागूल.भारतीय लहूजी सेना राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण. अ.नगर जि. सरचिटणीस नंदकुमार बगाडे. भारतीय लहूजीसेना उपाध्यक्ष. रमजान शेख. श्रीरामपूर तालूका. श्रीरामपूर तालूका अध्यक्ष. रोशन शेख. हे.उपस्थित होते. यावेळी. बागूल म्हणाले. महिलांनी.आपल्या मुलामुलींना शिकवले पाहिजे. आणि यासाढी पुढाकार घेत पाहिजे.आपलादेश.स्वतंत्राहोणया
साढी.खूप मोठा जिवणा.मधे त्यागकेला. माता रमाबाई आंबेडकर यांनी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षणासाठी आपल्या
जिवाची पर्वा. नकरता. आपल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टर बनविण्यासाठी व.शिक्षण पूर्ण करण्यासाठी माता.रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. महिला व. यूवा पिढीने. माता. रमाबाई आंबेडकर. याचा आदर्श घेतला पाहिजे. आणि जिवणानात शिक्षणा.शिवाय पर्याय नाही. व.असे.आव्हान यानी केले. या.भारतीय लहूजी सेना महिला आघाडी.रमानगर येथील. मिनाजशेख.मंगल अहिरे.सुमित्रादेवी. बगाडे परविन शेख. सोनलआहिरे कावेरी आर.राजेश्री बागूल. पूनमदूशिग. मंगल गवारे मंगलगाकवाङ.सूत्रसंचालन. व.आभार प्रदर्शन. नंदकुमार बगाडे यांनी व्यक्त केले. विशेष सहकार्य अमिनशेखसामाजिक का.यानी केले.
Users Today : 26