✍️ मतदान माझा हक्क✍️

Khozmaster
0 Min Read
मतदान माझा हक्क
मी बजावणार स्वखुशीने
एक मत माझे कदाचित
ठरवेल भविष्य देशाचे
मत आहे माझे मोलाचे
योग्य उमेदवारांसाठी
लोकशाहीने दिलेला
अधिकार सोडणार नाही
मतासारखे योग्य दान
आपल्यासाठी आहे
आपण निवडून दिलेला
उमेदवार कार्यकारी आहे
म्हणून माझे हक्काचे मत
मी आवर्जून देणार आहे
योग्य देवून मत मी धागा
लोकशाहीचा होणार आहे
कवितेची रुपाली माळी पहूर
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *