इंडिया आघाडीची सोयगाव शहरात प्रचार सभेला उसळला जनसमुदाय जनतेचा मोठा प्रतिसाद

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधि/गोकुळसींग राजपूत
सोयगाव शहरात  दि.०२/५/२०२४ रोजि असंख्य कारकर्त्यांच्या व नागरिकांच्या अति उत्साहामध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली
या सभेत अनेक भाजपाच्या कार्यकर्ते यांनी महा विकास आघाडीमधे जाहीर प्रवेश केला.तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मा. राजाभाऊ राठोड यांच्या हस्ते सोयगाव येथील महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.  या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून आपण सगळेजण माझ्यासोबत जोडले जाणार आहात.
असे मत मा.डॉ.कल्याण राव काळे यांनी मांडले खरंतर कॉग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माचा गोर-गरिबाचा.शेतकरी. शेतमजुरांचा पक्ष आहे या कॉग्रेस पक्षला अनेकांनी संपवायचा पर्यत्न  केला ते संपले मात्र सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला कॉग्रेस पक्ष नाही संपला आणी म्हणून एवढ्या ताकतीने एवढा जनसमुदाय येथे आलाय गेल्या दहा वर्षात जो काही विकास या मतदारसंघाचा राखडाला आहे तो पूर्ण करण्याचे काम आपण करू
याप्रसंगी माजी खासदार जयसिंग काका गायकवाड, मा.आ.नामदेव पवार साहेब, लखुसिंग नाईक, शिवदीप काळे, राजेंद्र राठोड, राम बाहेती, दत्तात्रय पांढरे, अजित पाटील, रघुनाथ चव्हाण, सय्यद अनिल, प्रताप चव्हाण, भास्कर घायवट, सुदर्शन अग्रवाल,  विठ्ठल बदर, दिलीप मचे, इंद्रसिंग सोळंके, रवी काळे, विमलताई खैरनार, हरिदास शेलार, गुलाबराव कोलते, रवी काळे,दिलीप देशमुख.सुनील चोरमले म.आरिफ म.लुखमण सुग्रीव मुंडे, राजेंद्र काळे, दिनेश हजारी, भरत पगारे, शोभाताई पगारे, एकनाथ दौंड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *