जळगांव विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव: महावितरण तर्फे विशाल सोनवणे यांचा सत्कार करताना मुख्य अभियंता कैलास हुमणे. शेजारी अधीक्षक अनिल महाजन. उपमुख्य अधिकारी विशाल पिपरे जळगाव महावितरणच्या वतीने विशाल सोनवणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.वित व लेखा विभागाचे गणेश लिथुरे आदी.
पारोळा: येथील वीज तांत्रिक कर्मचारी विशाल सोनवणे यांना गुणवंत कामगार पुरस्काराने जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी कामगार दिनाच्या कार्यक्रमात सन्मानित केले महावितरण साठी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या वीज वितरण कर्मचाऱ्याचा मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी अधीक्षक अभियंता अनिल महाजन उपप्रमुख औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे वित्त व लेखा विभागाचे गणेश लिथुरे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल नाना सोनवणे डॉ जितेश पाटील आकाश बनसोडे संदीप सोनवणे पारोळा व पाचोरा यांच्यासह अनेकांनी कौतुक केले ..
Users Today : 20