छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव, सध्या कोणाच्या नशिबात काय असेल तर? बदल्यात काय धन लपलयं कोणालाच ठाऊकं आपण साधकांचा शोध आपल्याला अनेक ठिकाणी बोरवेल करावे किंवा विहिरी खोदाव्या शोध घ्या लागतो. शोध. मात्र संभाजीनगर सोयागाव येथे एक सोन्याची खान सोडली आहे.
हा प्रकार आहे संभाजीनगर मधील सोयगाव पोलीस अधिकारी
अंतर्गत बनोटी पोलीस क्षेत्र चाळीसगाव मधूबन पाठीमागे असलेल्या एका विहिरी खोदकाम सुरू असताना पन्नास फुटावर पश्चिम दिशेच्या बाजूने 1 च्या भागीदारी सोना खानली आहे.गौणखनिज ओळखणारी रंगबेरंगी आकर्षित करणारी गारगोटी दगड आहे. माहिती देताना सक्रिय उशिरापर्यत सदरील स्थानीक शेतकरी याला नोटीस विहिरिचे काम बंद म्हणून सोयगाव तहसील विभागाला माहिती दिली आहे.अशी रंगीबेरंगी आकर्षक करणार ही कोणाची विहीरीला लागत नाही. कारण या गारगोटीचा भाव काही लाख असतो. आणि जर अशी गारला तर तिच्यावर राज्य विभागाचे लक्ष असते हा रंगीबरंगी गारगोटा दगड लाखा रुपये किमतीला बाजारात विकल्या जातो.
सदर जागेवर-वेहीरीचे काम सुरू करण्यासाठी 50 फुटांवर एका बाजूने ही गारगोटी दगडी बांधणी यानंतर विहीरीच्या आत 15 फुट उघडून भुरडले. अजूनही हे दगड लागत आहे मूळ रूपात विहीरीमध्ये कपडे तयार होत आहेत. ही सोन्याची खान प्रगती- याच्या नशीबात असली तरी सोयगाव पोलीसांनी मात्र या विहिरीचे काम बंद पाडले आहे आणि गट विभाग यांना माहिती देण्यात आली आहे.हे अजून संपूर्ण घटनास्थळी स्थळी व्यवस्था. जाणकारांच्या मते विहिरीत प्रश्न झालेला हा गौनखनिज रंगरंगी गारांची खजाना हा 20 ते लाखावर असण्याची शक्यता वर्तवता आली आहे.या सुविधाची माहिती तपासत पोलीस सहायक निरीक्षक पंकजवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा उपनिरीक्षक रज्जाक शेख, सतीश बडे, अंमलदार श्रीकांत तळेगा घटनास्थळी खाली तळेला यांनी विहिरीत काम बंद करण्याची नोटीस देऊन विहीर सील केली असून याची माहिती सोयगाव तहसील विभागाला माहिती मिळाली आहे.
Users Today : 20