महात्मा बसवेश्वर जयंतीच्या अध्यक्षपदी संतोष गंधे.

Khozmaster
1 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
 जगत ज्योती
क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मंठाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, त्यात संतोष आप्पा गधे याची उत्सव अध्यक्षपदी निवड झाली आहे.
यावेळी उत्सव समितीच्या उर्वरीत कार्यकारिणीत उपाध्यक्ष भाऊसाहेब खंदारे, भास्कर स्वामी, कोषाध्यक्ष सोमेश सोनटक्के, सल्लागार चंद्रकांत देशमाने याचा समावेश आहे.
या सर्व कार्यकारणीचा माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, सतोष कुमार रामपूरकर, गीताराम हजारे, शिवाजी बोराडे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *