गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील देवगाव खवणे येथील
सुभाष उर्फ पप्पु आसाराम मोरे वय 38 वर्षे व्यवसाय शेती रा. देवगाव खवणे ता. मंठा जि
समक्ष सरकारी दवाखाणा जालना येथील वार्ड क्र.61 मधील बेडवर माझेवर औषध उपाचर चालु असतांना विचारले वरून जबाब दोत की, मी वरील ठिकाणचा राहणारा असुन शेती काम करुन उरनिर्वाह करतो दिनांक 24/04/2024 रोजी मी दुपारी 02.35 वातजा आंबे आनण्यासाठी देवगाव पाटी येथे आंबे घेतले तेव्हा बाजुलाच तळ्यात संदिप शिवीजाराव मोरे यांचे कामासाठी मुरुम भरणे चालु होते तेथे गावातील बारजराम मोरे याने फोटो काढले होते व मी गावात निघुन गेलो नंतर मी पण 02.40 वाजता गावात पोहचुन किशोर मोरे याने त्याचे घरासमोर आवाज दिल्याने मी तेथे गेलो असता तेथे संदिप मोरे चे वडील शिवाजी मोरे हे आले व तुम्ही आमचे मुरुम भरतानाचे फोटो का काढले म्हणुन आम्हाला शिव्या देवुन माझे गालात चापट मारली तेवढ्यात संदिप मोरे हा आला त्याने चाकुने माझे उजव्या हाताच्या दंडावर मारुन जखमी केले मी पळून जात असतांना परमेश्वर शिवाजी मोरे याने माझा हात धरुन व माझे सोबत झटापट करु लागला तेव्हा माझे खिशातील मोबाईल खाली पडला तेव्हा रंजीत शिवाजी याने त्याचे हातातील रॉडने माझे पाठीवर मारुन मुक्का मार दिल्याने मी खाली पडलो तेव्हा त्याचे वडील शिवाजी याने माझ्या खिशातील 6900/- रु काढुन घेतले मी आरडा ओरड करताच शिवाजी याने बाजुला पडलेला सिंमेट चे गट्टचा तुकडा माझे डोक्यात मारुन डोके फोडल्याने डोक्यातुन रक्त निघाल्याने ते पाहून भारत सर्जेराव मोरे गोपाल रामेश्वर मोरे आणी मुकेश मोरे यांनी येवुन सोडवा सोडव करत असतांना याला संदिप शिवाजी मोरे हा म्हणाला याला जिवे मारुन टाका हा किशोर सोबत जास्त राहतो असे म्हणुन धमक्या देवु लागल्याने सोडवणारे वरील लोकांनी मला खाजगी वाहनाने सरकारी दवाखाना परतुर येथे अॅडमीट केले तेथुन मला जास्त त्रास झाल्याने रेफर केल्याने सरकारी दावाखाना जालना येथे अॅडमीट केले आहे. सध्या माझ्यावर उपाचर चालु आहे. तरी वरील चौघा विरुध्द कायदेशीर कार्यावाही करावी
माझा झाला जबाब 19.30 वाजता सुरु करुन 20.00 वाजता संपवला जो माझे सांगणे प्रमाणे लिहीला असुन मला वाचुन दाखवला जो बरोबर व खरा आहे.
Users Today : 37