छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडून
हे २८ एप्रिल रोजी साकेगाव येथून त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलुप आत्तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये, सोन्याचे दागिने, टि व्ही व अन्य संसारोपयोगी साहित्य असा एकुण ४ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ३० एप्रिल रोजी सकाळी आजुबाजुच्या नागरीकांच्या ही घटना निदर्शनास आली. या प्रकरणी शिवूर पोलिस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार चेतन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागीने व संसारोपयोगी साहित्य असा एकनिष्ठ चार लाख ७१ हजार लंपास केला. ही साकेगाव ३० उघडकीस आली. रुपये किंमतीचा ऐवज घटना तालुक्यातील एप्रिल रोजी सकाळी साकेगाव येथील रहिवासी काळू बारकू निकम हे सेवानिवृत्त सीबीआय अधिकारी आहे. साकेगाव शिवारातील गट नंबर १९२ मधील शेतात त्यांनी बंगला बांधलेला आहे. निकम हे आजारी असल्याने ते काही दिवसांपासून मुंबई येथे उपचार घेत होते. त्यांचा मुलगा व मेहुणा ओगले हे करीत आहेत.