वानखेड :- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गाव मधील स्वप्निल देशमुख यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदी निवड करण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असतांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
तसेच स्वप्निल देशमुख युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत व पत्रकार आहेत
संघटनेमार्फत जनतेची, गोरगरिबांची कामे होणेस तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते कायम प्रयत्नशील असतील याची शाश्वती त्यांनी दिली.
Users Today : 32