तळणीच्या रस्त्याला अतिक्रमणांचा वाढता विळखा

Khozmaster
1 Min Read

वाहतूक पोलिस, अधिकारी गप्प
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

मंठा तालुक्यातील तळणी परिसरात येथील रस्ते आणी अतिक्रमणे केल्याने जिव मुठीत धरून चालावे लागत आहे. ज्यूस सेंटर , स्टील, फळभाजी दुकाणे किरकोळ वाद रोजच होत आसतात व्यावसायिकांनी रस्ते आणी फुटपाध्या अतिक्रमणे केल्याने रस्त्यावर वाहणधारक आपले वाहन रोडवरच लावत आहेत स्थानिक प्रशासनास पोलिस, मुग
गिळून गप असल्याने तळणीनगरीत उलटसुलट चर्चाला उधाण आले आहे. तळणी परिसरात प्रामुख्याने मेन चौकात, ठिकाण ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना धोका पत्करून चालावे लागत आहे.
रोडवर अतिक्रमण, त्यात रिक्षा ईतर गाड्यावाल्याया यामुळे परिसर खूपच विदारक बनला आहे रसता, मेन चौकदरम्यान हातगाडे, छोट्या मोठ्या गाड्या रोडवरच लावुन अतिक्रमण केले आहे.
धातुर मातुर कारवाई करणात येते. मात्र कारवाईनंतर काहीत व्यावसायिक पुन्हा जयसया तसेच अतिक्रमण होते वाहतूक कोंडी व स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याचे गरजेचे आहे. परिसरातील रस्ते मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *