दारूच्या नशेत रेल्वेत महिला सहकाऱ्याची छेड, पोलीस दलात खळबळ, दोघांवर धडक कारवाई

Khozmaster
2 Min Read

नागपूर : पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी रेल्वेने निघाले होते. मात्र या दोन पोलिसांनी दारूच्या नशेत ट्रेनमध्येच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलीस दलात गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

0 9 3 8 2 2
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *