मंठा शहरातील जागृत हनुमान मंदिर येथे
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी सर्वानुमते आकाश रिकामे तर उपाध्यक्षपदी मदन पंजंजाळ यांची निवड करण्यात आली आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या उत्सव समिती निमित्त समाजाच्यावतीने मीटिंग घेण्यात आली यावेळी सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पुढील कार्यकारणी कोषाध्यक्ष संदीप गायकवाड, गणेश मिसाळ कार्याध्यक्ष सुनील मोहोरकर सचिव आदित्य मिसाळ सहसचिव विकास हिंगे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख अविष्कार
मिसाळ, आकाश तायडे, सल्लागार समिती. दत्ता चाळक, बाळू डोईफोडे, बाबासाहेब गायकवाड, शिवाजी रिकामे, दत्ता हातकडके, राजू रिकामे, माऊली मिसाळ, शिवाजी हातकडके, विष्णू गायकवाड, अंबादास हातकडके, निवास कुरधने, रामप्रसाद कुरधने, शिवाजी बनसोडे, बाळू महाजन, सदस्य कृष्णा चालक, किरण रिकामे, राहुल, बाळू मिसाळ, कृष्णा मिसाळ, भाऊराव तायडे, पिनू तायडे, कृष्णा कुरधने, यांची निवड करण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर.
0
9
4
7
4
3
Users Today : 32
Leave a comment