मंठयात शुक्रवारी टावर असूनही रेंज चा खेळखंडोबा नागरिक त्रस्त.

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा : तालुक्यात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने मंठयात शुक्रवारी बाजारात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित टॉवर कंपन्यांचे अधिकारी व प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोबाईल ग्राहक २ वर्षांपासून त्रस्त आहेत.

यात जिओ कंपनीने विविध प्रकारचे आमिष दाखवून ग्राहकाची सख्या वाढवली. परंतु, मंठा
झाले आहेत. बीएसएनएल कपनीचेदेखील नेटवर्क कथी गायब होईल, हे सागताच येत नाही. यासंदर्भात तक्रार कुठे करावी. याची देखील नागरिकाना कल्पनानाही. त्यामुळे नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागल आहे. शुक्रवारी बाजारच्या दिवशी जिओ कपनीचे मोबाईलवरून सकाळी 7 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत फोन लागत नाहीत आणि लागला तर आवाज येत नाही. त्यामुळे सबंधितानी याकडे लक्ष देऊन ग्राहकाची होणारी गैरसोय दूर करावी. अशी मागणी
सामान्य नागरिकातून होत आहे.

जिओ टावर वाल्यानी
रेंज चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा करावा.
कारण शुक्रवारी देवाण घेवाण व्यवहार असतात फोनचा आवाज येत नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आसे जिओ सिम मोबाईल धारक
अशोक नाना वायाळ यांनी दैनिक खोज मास्टर सि बोलताना सांगितले.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *