रक्षकच बनला भक्षक, आधी व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज, नंतर तरुणीवर जबरदस्ती; PIकडून विनयभंग

KHOZ MASTER
2 Min Read

नागपूर : पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाळ्यात अडकवले. तिच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे.

0 9 7 2 2 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *