मांजरा नदीवरील थ्री इन वन बंधार्याचे सरकारने तात्काळ काम सुरू करावे पाटोदा शहरातील जनतेची मागणी

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
 पाटोदा शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पाटोदा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या मांजरा नदीच्या काटा वरिल विहिरी जवळ व कृषी उत्पन्न बाजार समिती समिती,वंसतराव शाळा,धोंडे कॉलेज,माऊली नगर, घोलपवस्ती कडे पाऊसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याने व शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या विहिरी जवळ बंधारा केल्याने शहराचे पाणी संकट कमी होणार व त्यावर पुल केल्याने पाऊसाळ्यात त्या भागातील लोकांना जाता येईल म्हणून पाटोदा शहरातील मांजरा नदीवर कोल्हापूर सारखे बांधारे बांधण्यात यावा आशी मागणी अनेक वर्षापासून पाटोदेकर करीत होते असल्यामुळे दूरदृष्टी नेतृत्वाने मंत्रालयातून छञपती शाहु महाराज यांच्या कल्पनेतील कोल्हापूरच्या धर्तीवर पाटोद्याच्या मांजरा नदीवर बंधारा प्लस पुलास कोट्यावधी रुपय मंजूर करुन आणून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली असुन बंधार्याचे काम प्रगतीपथावर चालू असून थ्री इन वन आसलेल्या मांजरा नदीवरील बंधार्यामुळे भविष्यात पाटोदा शहरातील अनेक भागाचा प्राणी व रहदारीचा प्रश्न सुटणार असल्यामुळे या बंधाऱ्याचे सरकारने तत्काळ काम सुरू करावे अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे
0 9 4 6 5 7
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *