धोत्रा. भंनगोजी ग्रामपंचायत अंतर्गत राज्याभिषेक सोहळा संपन्न!

Khozmaster
1 Min Read

मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज (चिखली धोत्रा भंनगोजी):—दिनांक ६ जून १६७४ रोजी शहाजी राजांच्या पुत्राने म्हणजेच शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतः त्या स्वराज्याचे अधिकृत राजे व्हावे या हेतूने स्वतःचा या स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करविला. याच अभूतपूर्व सोहळ्याला शिवराज्याभिषेक अथवा राज्याभिषेक सोहळा असे म्हटले जाते.
याचीच. परंपरा कायम ठेवत. आज दिनांक ६ जून रोजी. धोत्रा. भनगोजी ग्रामपंचायत मध्ये प्रथम नागरिक सरपंच मा. गुलाबसिंग सोनारे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. असून. यावेळी ग्रामपंचायतचे (उपसरपंच: संदीप सर उन्हाळे), ग्रामसेवक पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत काळे, ग्रामपंचायत कर्मचारी, विवेक पवळ, ऑपरेटर, अमोल निकम, वाटर मॅन, बबन चव्हाण, पत्रकार मन्सूर शहा, सामाजिक कार्यकर्ते. शे. गणी भाई, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या राज्याभिषेक सोहळ्यात उपस्थित होते.  तसेच धोत्रा भनगोजी गावातील एक विशेष म्हणजे सर्व धार्मिक सन उत्सव सर्व समाजातील मंडळी एकत्र येऊन, सण उत्सव साजरे करतात हे, विशेष..

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *