सतिश मवाळ
बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी योजनेचे अनुदान गेल्या दोन महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही तरी सदरचे अनुदान त्वरित जमा करण्यात यावे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने विद्यमान तहसीलदार मलकापूर यांच्या कडे निवेदन द्वारे करण्यात आली आहे .यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे मनसे शहराध्यक्ष गणेश ठाकूर,फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पंकज मोरे, सहसचिव संतोष गणगे,तालुका अध्यक्ष निलेश अढाव,सदस्य अंकित नेमाडे, प्रकाश वाघ, अशोक भालशंकर, शेषराव संबारे, मंगेश देशपांडे,इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
Users Today : 0