शिवसेनेचे शहरप्रमुख श्री गजेंद्र दांदडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या ज्यारचे करण्यात आले वाटप…!
आज दिनांक ११ जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील राजे संभाजीनगर येथे बुलढाणा शिवसेना शहर प्रमुख श्री गजेंद्र दांदडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या कॅनचे वाटप करण्यात आले…!
यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, सौ मयुरी मृत्युंजय गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,यांच्यासह प्रभागातील असंख्य महिला नागरिक तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….!
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..!
0
9
4
7
7
5
Users Today : 15
Leave a comment