महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ प्रतापरावजी जाधव यांनी घेतली युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेश जी सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.

Khozmaster
0 Min Read

आज नंदनवन निवासस्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या “वर्धापन दिन” सोहळ्याच्या आयोजना बाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली सदर बैठकीला महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख मा.ऋषीभाऊ प्रतापरावजी जाधव उपस्थित होते.

0 9 4 7 8 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *