शेतकरी रेशनकार्ड राज्य सरकारने जाहीर केलेले गहू तांदुळाचे सबसिडी( पैसे ) वाटप वाटप करण्यात करिता तहसीलदार यांना निवेदन …

Khozmaster
1 Min Read

नांदुरा प्रतिनिधी. राज्य सरकारने 2022 पासून  शेतकरी लाभार्थ्यांना गहू तांदूळ वाटप बंद करण्यात आले व  शेतकरी रेशनधारकांना राज्य सरकारने  सबसिडी वाटप जाहीर करण्यात आले २ वर्ष नंतर राज्य सरकार सबसिडी (पैसे)  वाटप न  केल्याने दि .13 जून रोजी चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार यांचा निवेदन दिले निवेदन नमूद आहे कि.  शेतकरी रेशन कार्ड 2022 पासून गहू व तांदुळा पासून  वंचित आहे राज्य सरकारने शेतकरी रेशनधारकना गहू तांदुळाचे सबसिडी पैसे वाटप न  केल्याने  शेतकरी २ वर्षे पासून वंचित आहे  तरी सबसिडी (पैसे) वाटप करण्यात यावे .  व सोयाबीन धारक शेतकऱ्यांना भावफलक प्रतिक्विंटल १००० रु अनुदान  जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे. रेशनकार्ड शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात यावी व सोयाबीनधारक शेतकऱ्यांनी अनुदान जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे . असे म्हटले आहे

0 9 4 7 8 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *