आज मंत्रालय मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष येथे केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी सदिच्छा भेट दिली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात येणार विविध योजनांचा आढावा घेतला व सूचना केल्या.
यावेळी आमदार श्री. संजय जी रायमुलकर व
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी श्री.मंगेश जी चिवटे उपस्थित होते.