आज मंत्रालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.आजित दादा पवार यांची केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली.

Khozmaster
1 Min Read

याप्रसंगी बुलडाणा जिल्ह्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ची सदर मागणी उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या कडे करण्यात आली आहे. राज्य सरकार ने परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवा मंजुरी देण्यासंदर्भात कारवाई करू.

यावेळी केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री
मा.ना.प्रतापरावजी जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा.ना.आजितदादा पवार यांनी मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ.श्री.संजय जी रायमुलकर व आ.श्री.संजय जी गायकवाड उपस्थित होते.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *