छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे युवानेते मृत्युंजय गायकवाड यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

KHOZ MASTER
1 Min Read

कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभाग महाराष्ट्रच्यावतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुलढाणा आज दिनांक २० जून २०२४ रोजी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उदघाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्याठिकाणी सोबत श्री नितीन जयस्वाल,सुरेश चौधरी,सुनील पाटील,आयटीआयचे प्राचार्य श्री बचाटे सर, श्री मास्कर साहेब,प्रा. डॉ. श्री गणेश देशमुख, श्री विजय काळवाघे,ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते…!

0 9 7 2 2 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *