शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ जी शिंदे साहेब यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांचा वर्धापनदिन सोहळ्यात सत्कार करण्यात आला. व तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सात खासदारांचा जाहीर सत्कार करून शिवसेनेचा हा “भगवा विजय” साजरा करण्यात आला.
या सोहळ्यास उपस्थित राहून सर्व शिवसैनिक नेते,
पदाधिकारी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 22