दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Khozmaster
1 Min Read

मेहकर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते पतंजली योग समितीतर्फे १८ ते २२ या तारखेत स्थानिक चनखोरे कॉलनी मधील वैजनाथ शिव मंदिराच्या सभागृहात योगाचार्य डॉ. पुरुषोत्तम रेखाते सर यांच्या मार्गदर्शनात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुनंदाजी तापडिया यांनी सुद्धा योगासने व प्राणायाम घेऊन सहकार्य केले. आज दिनांक २१/०६/२०२४ हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या चे अवचित्य साधून आज सकाळी पाच वाजता विशेष योग अभ्यास करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या योग दिनानिमित्त योग प्राणायाम केले योग शिबिर यशस्वी करण्यासाठी
पतंजली योग समितीचे महेश सावजी, डॉ. सुभाष भुतडा, डॉ. सुभाष लोहिया, सुनील निंबेकर रमेश मानघाले ,राजेंद्र आखाडे, मनोज खत्री, संतोष पवार ,विजय जाधव, सुरेश देवगीकर, रवी वाजगे, तेजू सिंग राजपुरोहित, हरिभाऊ पऱ्हाड तसेच पंचायत समिती कार्यालय मेहकर येथील एच. एस. मवाळ ग्रामीण विकास अधिकारी, बी. एफ .नाटकर कनिष्ठ सहाय्यक ,एस. पी. पंडागळे ,पी .बी. रायमुलकर , कैलास चनखोरे, रवीजी अग्रवाल
एम .एस. वानखेडे ,ठाकरे साहेब खंदारकर साहेब ,,दलाल साहेब रमेश ठाकरे आदींनी योग दिनाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *