संत येती घरा,तोची दिवाळी दसरा..!🚩🚩

Khozmaster
1 Min Read

आज देऊळगांव राजा शहरातील शुंभागी लॉन्स येथे
श्री.योगेश पंजाबराव जाधव फाऊंडेशन च्या वतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रथमच संताची मांदियाळी संत संमेलन व पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य राज्यमंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून संत मंडळीचे आशिर्वाद घेतले.

यावेळी हभप श्री.रामरावजी ढोक महाराज,हभप श्री.प्रकाश महाराज जवजांळ,हभप श्री.संजय महाराज पाचपोर,हभप श्री.सानप गुरुजी वैष्णवगड,हभप श्री.बालक गिरी महाराज,हभप श्री.पुरुषोत्तम महाराज भुतेकर,हभप अंजलीताई केंद्रे ,हभप त्रिवेणीताई देशमुख, हभप हरिदास महाराज पळसखेड सपकाळ,
आ.डॉ.राजेंद्र जी शिंगणे,माजी आमदार डॉ. शंशिकात जी खेडेकर,श्री.तोतारामजी कांयदे व पंचक्रोशीतील किर्तनकार,विणेकरी,टाळकरी, मृदंगाचार्य,गायनाचार्य,
चोपदार,वारकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *