सुधारित आकृतीबंध
धांगड समितीच्या शिफारशी लागू कराव्यात
1982 च्या धरतीवर जुनी पेन्शन
महसूल सहायकांना ग्रेड पे 2400 रुपये करण्यात यावा
चतुर्थ श्रेणी पदाची पदभरती करण्यात यावी तसेच कोतवालांना चतुर्थश्रेणी पदभरती मध्ये समावेश करून घेण्यात यावे
नाय तहसीलदार संवर्गात पदोन्नती
महसूल विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी
व इतर मागण्यासाठी बेमुदत संप महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आलेला असून सदर संपाचे नेतृत्व श्री किशोर जी हटकर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तसेच श्री अजय पिंपरकर राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना
व मेकर उपविभागामध्ये श्री कैलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली या बेमुदत संपाची सुरुवात करण्यात आलेली असून या संपामुळे जलसामान्याचे जे हाल होत आहे जनसामानाचे जे कामे खोड मोड राहिलेले आहे त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तसेच शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या जेणेकरून जनसामान्याची कामे पूर्णत्वास नेता येईल आम्ही सर्वांची जाहीर क्षमा मागतो की या संपामुळे आपल्या कामाची कोळंबोड आलेली आहे जे बाकी राहिली ते आम्ही संपन्न तात्काळ सुट्टीच्या दिवशी सुद्धा पूर्ण करून देण्याची आम्ही देतो
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी बेमुदत संपाची सुरुवात झालेली आहे सदर संपा मधील खालील मागण्या प्रामुख्याने आहेत

0
6
6
8
7
1

Leave a comment