माननीय संजय कुटे साहेब भटके प्रश्न तुम्ही टाकले ते अगदी व्यवस्थित शिर आहेत खरच त्यांची दैनिक अवस्था आहे आज त्यांना कोणत्याच प्रकारचा आधार नसल्याने तुम्ही आज आमच्या भटक्यसाठी माय बाप आहात म्हणून मी तुम्हाला भटक्या च्या वतीने माझ्या जोशी सेवा संघातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देतो व तुम्ही प्रश्न मांडले ह्या सर्व भटक्यांचे तुम्ही मायबाप आहात त्याबद्दल मी मनापासून तुमास अभिनंदन करतो जोशी सेवा संघाचे अध्यक्ष व भटक्या चे विदर्भ उपाध्यक्ष.समाधान गुऱ्हाळकर