गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणुन निवड केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी, ग्रहमंत्री आमितजी शाहा, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यामंत्री देवेद्रजी फडणवीस, या सर्वांचे आभार. आज दहा वर्षा पासुन राजेश दादा विटेकर संघर्ष चालू होता.तो आज पुर्ण झाला आहे. अजित दादा पवारांनी परभणी लोकसभा मतदारसंघाला न्याय दिला.या बद्दल परभणी व जालना जिल्ह्यासह, आनंदाचे वातावरण पसरले होते
राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार राजेशदादा विटेकर यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मंठा येथे फटाके फोडून जल्लोष
साजरा करण्यात आला या वेळी.
विजय बोराडे, बालासाहेब गायकवाड, लक्ष्मण बोराडे, अजिंक्यदादा बोराडे, गडदे सर, संतोष तिवारी, शिवाजी शेजुळ, शुभम शाहणे, बालासाहेब बोराडे, पप्पु घनवट, बालासाहेब घनवट, नगरसेवक दिपक बोराडे व मंठा शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यांनी समाजबांधव व कार्याकत्या
सोबत फटाक्याची आतिश बाजी व पेडे वाटुन आनंद साजरा केला.
Users Today : 56