लोहगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची पूर्व तयारी सुरू

Khozmaster
0 Min Read
(लखन वाल्हेकर) प्रतिनिधी:-
 लोहगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बैठक पार पडली. तसेच संस्थापक अध्यक्ष  रोहित (राजू) खंडागळे यांनी सर्व एकत्र येऊन जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच या बैठकीत भाऊसाहेब आरे ,नवनाथ राखपसरे ,सतीश कानडे,आदेश साळवे, लक्ष्मण वाघमारे, विजयराजे खंडागळे,तेजस चांदणे,अमोल लांडगे,बाळासाहेब धुतरमल,ज्ञानेश्वर इंगळे,सचिन आरणे,नितीन साठे,साईनाथ नाडे,विशाल गायकवाड, तसेच पत्रकार सनी शिरसाठ उपस्थित होते.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *